मराठ्यांना जागं करू पाहणारी संस्था
एका उदात्त ध्येयानं प्रेरित होऊन एका विशाल समाजाला जागं करण्याचं अवघड काम अ.भा.म.शि.परिषदेच्या मंडळींनी केलं आहे. आज वर्तमानातील परिस्थितीचा विचार केला तर खेड्यापाड्यांतून विविध प्रकारच्या शैक्षणिक संस्था, शाळा, महाविद्यालयं आणि शिक्षण केंद्रं मोठ्या प्रमाणावर निर्माण झाली आहेत. या संस्थांमधून विविध प्रकारचं शिक्षणही देण्यात येतं. या संस्थेचा सर्वांगीण परिचय या पुस्तकात करून दिला आहे. .......